Beyond the Breaking News

LSG vs CSK Live Score IPL 2024 : आज लखनऊसमोर असणार चेन्नईचे कडे आव्हान लखनऊमध्ये कोण मारणार बाजी?

IPL News

LSG vs CSK Live Score IPL 2024 : आज लखनऊसमोर असणार चेन्नईचे कडे आव्हान लखनऊमध्ये कोण मारणार बाजी?
IPL 2024LSG Vs CSK Score UpdatesLSG Vs CSK Score

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : आज लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 34 वा सामना खेळला जाणार आहे. यात लखनऊ सुपर जाएंट्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे.

LSG vs CSK Live Score, IPL 2024 : आज लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर आयपीएल 2024 चा 34 वा सामना खेळला जाणार आहे. यात लखनऊ सुपर जाएंट्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान असणार आहे.लखनऊचे होमग्राउंड असलेल्या अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत, त्यातून लखनऊने 2 सामने आपल्या खिशात टाकले आहेत, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे गेले आहेत.

पॉइंटस टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स ही 8 गुणांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे, तर लखनऊ ही 6 गुणांसोबत पाचव्या स्थानावर आहे. तर आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे?धीरुभाई अंबानींच्या निधनावेळी किती होते रिलायन्सचे नेटवर्थ? सांगून विश्वास नाही बसणार!आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणारShash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदाIPL 2024 : माझं स्वप्न पूर्ण झालं...! बुमराहला स्विप शॉट मारल्यावर आशुतोष शर्माने सांगितलं गुपित, पाहा Videoदिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2024 LSG Vs CSK Score Updates LSG Vs CSK Score LSG Vs CSK Score Now Lucknow Super Giants Vs Chennai Super Kings Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

Canada Latest News, Canada Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

KKR vs LSG LIVE Score, IPL 2024: दीपक हुड्डा लौटे पवेलियन, लखनऊ को दूसरा झटकाKKR vs LSG LIVE Score, IPL 2024: दीपक हुड्डा लौटे पवेलियन, लखनऊ को दूसरा झटकाLIVE Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Scorecard, IPL 2024
Read more »

Shah Rukh Khan | KKR vs LSG: এলেন...দেখলেন...জিতলেন...সাধে কী বাজিগর! দেখতেই হবে ভিডিয়োShah Rukh Khan | KKR vs LSG: এলেন...দেখলেন...জিতলেন...সাধে কী বাজিগর! দেখতেই হবে ভিডিয়োShah Rukh Khan Side To Cheer KKR vs LSG IPL 2024
Read more »

Shah Rukh Khan: केकेआर की जीत के बाद शाहरुख खान ने किया कुछ ऐसा, जिसने जीता फैन्स का दिल, Viral videoShah Rukh Khan: केकेआर की जीत के बाद शाहरुख खान ने किया कुछ ऐसा, जिसने जीता फैन्स का दिल, Viral videoKKR vs LSG, IPL 2024
Read more »

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
Read more »

IPL-2024 में आज LSG vs CSK: लखनऊ के खिलाफ चौथा मैच खेलने उतरेगी चेन्नई, इकाना में दूसरी बार होगा मुकाबलाIPL-2024 में आज LSG vs CSK: लखनऊ के खिलाफ चौथा मैच खेलने उतरेगी चेन्नई, इकाना में दूसरी बार होगा मुकाबलाइंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 के 34वें मैच में लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) का सामना चेन्नई सुपरकिंग्स (CSK) से होगा। मैच लखनऊ के भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेई क्रिकेट स्टेडियम में शाम 7:30 बजे से खेला जाएगा। टॉस शाम 7:00 बजे होगा। लखनऊ कीLucknow Super Giants vs Chennai Super Kings (LSG vs CSK) IPL 2024 LIVE Score Update; Follow Indian Premier...
Read more »



Render Time: 2026-06-03 00:37:08