KKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
KKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे. तर आता आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारून प्रथम स्थान पटकवणार हे बघण्यायोग्य असणार?आज आयपीएलच्या 31 व्या सामन्यात आयपीएल 2024 मधील दोन सर्वात यशस्वी संघ कोलकाताच्या इडन गार्डनवर भिडणार आहे.
पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स 10 पॉइंट्स सोबत पहिल्या क्रमांकावर आहे, तर केकेआर 8 पॉइंट्ससोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारून पॉइंट्स टेबलमध्ये आगेकूच करणार हे बघण्यायोग्य असणार आहे? श्रेयस अय्यरची कोलकाता पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तसेच संजू सॅमसनची राजस्थान ही या वर्षी आयपीएल जिंकण्याच्या ध्येयाने सारे सामने खेळत आहे, यात आजचा सामना साऱ्या क्रिकेटप्रमींसाठी मनोरंजक ठरणार आहे.5 व्या ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 40-1 असा आहे. रघुवंशी आणि नरेन यांची जोडी मैदानावर खेळत आहे. नरेन 12 वर, तर रघुवंशी 14 धावांवर खेळत आहे.4 थ्या ओव्हरमध्ये आवेश खानने आपल्याच गोलंदाजीवर कमालचा कॅच पकडत कोलकाताच्या फिल सॉल्टला 10 धावंवर बाद केलं आहे. पहिल्या विकेट नंतर अंगक्रिश रघुवंशी हा फलंदाजीसाठी आला आहे.RR प्लेइंग 11 - यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन , रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहलफिलिप सॉल्ट , सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर , व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणाआयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे एकूण 28 वेळेस आमनेसामने आले आहेत, त्यातून 14 वेळेस केकेआरने तर 13 वेळेस राजस्थानने बाजी मारली आहे आणि एका सामन्यात कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही, तर आता या अतीतटीच्या लढतीत आज सॅमसनची राजस्थान केकेआरची बरोबरी करणार की, श्रेयसची कोलकाता राजस्थानला पछाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, पाहा यादीएलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसेAC, कुलर न घेता भर उन्हाळ्यातही घर कसं राहील थंडगार? जाणून घ्या उपायHoroscope 16 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज नवं काम करण्याची इच्छा होईल!Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपात
IPL 2024 KKR Vs RR Score Updates KKR Vs RR Score KKR Vs RR Score Now Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score
Canada Latest News, Canada Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
KKR vs LSG Live score : केकेआरला पहिला धक्का सुनिल नरेन बादKKR vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना ईडन गार्डन्सवर लखनऊ सुपर जायंट्ससोबत होत आहे. त्यामुळे सामना कोणाच्या बाजूने झुकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Read more »
Shah Rukh Khan | KKR vs LSG: এলেন...দেখলেন...জিতলেন...সাধে কী বাজিগর! দেখতেই হবে ভিডিয়োShah Rukh Khan Side To Cheer KKR vs LSG IPL 2024
Read more »
KKR vs RR, IPL 2024 Live Streaming: कोलकाता वर्सेस राजस्थान का आईपीएल मैच आज, जानें कैसे देखें ऑनलाइन फ्री में मैचIPL 2024 KKR vs RR Live Cricket Score Streaming & Telecast Online Today Match: जानें कोलकाता नाइट राइडर्स और राजस्थान रॉयल्स के मैच को लाइव कब और कैसे देखा जा सकता है।
Read more »




