Maharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे.
अर्थसंकल्पही अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणाचा तापलेला मुद्दा असो किंवा विरोधकांच्या मागण्या याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधूनMaharashtra Breaking News LIVE: मोदींच्या राज्यात 18 सभा, 14 ठिकाणी पराभवः शरद पवार ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मोदी सरकार व विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींची गॅरंटी राज्यात चालली नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात; अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवले वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता.Maharashtra Breaking News LIVE: पवईतील जयभीम नगर मधील झोपडपट्टीवासी उच्च न्यायालयात झोपड्यांवरील कारवाई विरोधात पवईतील जयभीम नगरचे रहिवाश्यांनी उच्च न्यायालयात तोडलेल्या झोपड्या पुन्हा बांधून देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली.गेल्या महिन्यात पवईतील जयभीम नगर येथील अतिक्रमण केलेल्या जागेवरील झोपड्यांवर महानगरपालिकेने कारवाई केली होती.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय. लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेतसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय. लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेतसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन कारची समोरा समोर धडक, दुर्दैवी घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडलीय.या घटनेत 7 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेतMaharashtra Breaking News LIVE: पुण्याचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकिय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन दोषी धरण्यात आले. कट्यारे यांच्या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलीएलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डीलमोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...Friday Panchang : ज्येष्ठ कृष्ण पक्षातील कालाष्टमीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?श्रीमंतीचे चोचले तर पाहा! क्बलमध्ये नग्न महिलेच्या अंगावर डिनर... फोटो लीक झाल्यानंतर खळबळMaharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या Maharashtra Assembly Monsoon Session 2024
Canada Latest News, Canada Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीWho s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Read more »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
Read more »
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
Read more »
Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
Read more »
पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा VideoPune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: किल्ले रायगडावर आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळाMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Read more »




